Description
फायदे
पिक
प्रमाण
फायदे
- वेनिटो हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारीत संप्रेरक आहे.
- जे झाडाच्या विकासासाठी उपयुक्त आणि क्रियाशील तत्वांवर तत्काळ लक्षणीय बदल घडवून आणतात व झाडांची जोमदार वाढ होते.
- वेनिटो मध्ये उपलब्ध असणाऱ्या विटामिन्समुळे पिकांची सर्वांगिण वाढ होते.
- वेनिटो हे झाडाची पुर्ण क्षमता वापरून भरपूर प्रमाणात फुलांची संख्या वाढवते.
- वेनिटोमुळे फुलगळ थांबते. तसेच फुलांचे रूपांतर फळात होते.
वेनिटो हे झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवते. - वेनिटो हे प्रतिकुल परिस्थितीत ही पिकांचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
- वेनिटो हे फळांचा आकार वाढवते व फळांमध्ये चकाकी आणते.
पिक
सर्व प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त.
प्रमाण
- ५ मिली. १५ लि. पाण्यात. (भाजीपाला वर्गीय पिके)
- ७ मिली. १५ लि. पाण्यात (फळबागा वर्गीय पिके) मिसळून फवारणी करावी.



